
Dr. Pritam Gopinath Munde
February 16, 2025 at 05:22 AM
*महत्वाची सूचना*
मुंबई येथील कार्यालयाचे नूतनीकरण आणि विविध विवाह सोहळ्यांना उपस्थित राहणे क्रमप्राप्त असल्यामुळे मा.खा.डॉ. प्रितमताई मुंडे आज आणि उद्या मुंबई येथे वाढदिवसाच्या शुभेच्छा स्विकारण्यासाठी उपलब्ध नाहीत. सर्व कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी आपल्या अमूल्य शुभेच्छा मेसेजद्वारे द्याव्यात, शुभेच्छा देण्यासाठी मुंबई प्रवास करू नये ही नम्र विनंती!
संपर्क कार्यालय.
https://x.com/MPOfficeBeed/status/1890994962277306816?t=o9WVGTSPJOuglHL0XqpKng&s=19
🙏
👍
❤️
32