SPPU Engineering Updates 🔔
SPPU Engineering Updates 🔔
January 25, 2025 at 04:36 AM
*National Voters Day* लोकशाहीचे रक्षण करूया, मतदानाचा अधिकार बजावूया! देशातील नागरिकाचा अधिकार म्हणजे मतदान! आपल्या एका मतामुळे देशाचे भविष्य घडू शकते. आपले मतदान सशक्त लोकशाहीचा आधार बनू शकते. म्हणूनच सर्वांनी मतदान करून आपला हक्क बजावा. *#राष्ट्रीयमतदारदिन* *#nationalvotersday*

Comments