
SPPU Engineering Updates 🔔
February 6, 2025 at 02:25 PM
*MAHADBT SCHOLARSHIP*
2024-25 स्कॉलरशिप साठी अर्ज सुरू झाले आहे
*अर्ज भरण्यापुर्वीची चेकलिस्ट:*
आधारकार्ड व बँकखात्याशी मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक
*🪀 For Engineering Quick Updates*
https://whatsapp.com/channel/0029Va9w1Hg7IUYcmaeMnH1a
*आवश्यक कागदपत्रे :*
आधारकार्ड, बँक पासबूक, कास्ट सर्टिफिकेट, जात वैधता प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी/डोमासाईल/अधिवास प्रमाणपत्र, शाळा/महाविद्यालयाची फी भरली असल्यास संबंधित पावती, हॉस्टेल मध्ये राहत असल्यास फी भरल्याची पावती गॅप सर्टिफिकेट (आवश्यक असल्यास), शैक्षणिक गुणपत्रे, मागील शाळा सोडल्याचा दाखला, कॅप प्रमाणपत्र इ. (स्कॉलरशिप साठीचे बेसिक कागपत्राची यादी दिली आहे. विविध स्कॉलरशिप नुसार काही कागदपत्रे कमी जास्त होऊ शकतात)