
स्पर्धा परीक्षा तयारी | 𝐌𝐏𝐒𝐂 UPSC | Police | Banking | SSC | Railway | IMP Gk | Chalu Ghadamodi
February 12, 2025 at 07:26 AM
*📕 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*
*12 फेब्रुवारी 2025*
https://whatsapp.com/channel/0029Va9RgGYJuyA7Vfk40l47
🔖 *प्रश्न.1) महाराष्ट्र राज्यात पहिले योग व निसर्गोपचार केंद्र कोठे स्थापन करण्यात येणार आहे ?*
*उत्तर -* लोणार
🔖 *प्रश्न.2) ३८ व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेमध्ये सायकल पटू प्रणिता सोमण ने कोणते पदक जिंकले आहे ?*
*उत्तर -* कांस्य
🔖 *प्रश्न.3) सॅम नुजोमा यांचे निधन झाले. त्यांना कोणत्या देशाचे राष्ट्रपिता मानले जाते ?*
*उत्तर -* नामिबिया
🔖 *प्रश्न.4) कोणत्या देशाचा क्रिकेट खेळाडू मॅथ्यू ब्रिटझके याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पदार्पणात सर्वाधिक धावांची खेळी करण्याचा विश्वविक्रम केला आहे ?*
*उत्तर -* दक्षिण आफ्रिका
🔖 *प्रश्न.5) सायक्लोन 2025 संयुक्त सैन्य अभ्यास हा भारत व कोणत्या दोन देशांमध्ये आयोजित करण्यात आला ?*
*उत्तर -* इजिप्त
🔖 *प्रश्न.6) नवाफ सलाम यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे ?*
*उत्तर -* लेबनॉन
🔖 *प्रश्न.7) कोणत्या देशाने जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे ?*
*उत्तर -* अर्जेंटिना
🔖 *प्रश्न.8) World pulses Day कधी साजरा करण्यात येतो ?*
*उत्तर -* १० फेब्रुवारी
🪀 *करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा* 👇
https://whatsapp.com/channel/0029Va9RgGYJuyA7Vfk40l47