
स्पर्धा परीक्षा Updates
January 18, 2025 at 07:09 AM
*🛑 MahaGenco अंतर्गत लवकरच भरती.*
✅ *महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (MahaGenco) अंतर्गत विविध पदांसाठी लवकरच जाहिरात* प्रसिध्द होणार आहे.
🔰 कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ - B.Sc Chemistry
🔰 सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ - M.Sc Chemistry
🔰 बाकी पोस्ट साठी अनुभव आवश्यक आहे..
——————————————————
*🪀 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐉𝐎𝐈𝐍 स्पर्धा परीक्षा Updates चॅनेल ⤵️*
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
👍
🙏
2