स्पर्धा परीक्षा Updates
January 21, 2025 at 05:35 AM
*✅ शिक्षक भरती, दुसरा टप्पा सुरू*
*🔰 पवित्र पोर्टलद्वारे राज्यभर सुरू असलेल्या शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यास २० जानेवारीपासून सुरुवात* झाली आहे.
*🔰 शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्यात २१,६७८ रिक्त जागांपैकी १९,९८६ उमेदवारांची शिफारस* करण्यात आली होती.
*🔰 आता दुसऱ्या टप्प्यात उर्वरित १० टक्के रिक्त जागा, पहिल्या टप्प्यात अपात्र ठरलेले, गैरहजर किंवा रुजू न झालेले उमेदवार तसेच अन्य व्यवस्थापनातील रिक्त जागांसाठी जाहिराती* प्रकाशित केल्या जातील.
🔰 स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनांना बिंदूनामावली तयार करण्याचे आदेश या पूर्वीच देण्यात आले होते.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
*🪀 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐉𝐎𝐈𝐍 स्पर्धा परीक्षा Updates चॅनेल ⤵️*
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
👍
2