PHARMACY UPDATES
PHARMACY UPDATES
February 12, 2025 at 02:52 PM
आताची सर्वात मोठी #update 👉 Mpsc कडे वैद्यकीय शिक्षण विभागाकडून 109 जागांचे मागणी पत्र MPSC आयोगाकडे दाखल..✅ 👉 मित्रांनो गेल्या चार वर्षभरापासून म्हणजेच जाहिरात येण्यापूर्वीपासून, अनुभव रद्द करणे, सेवा प्रवेश नियम अंतिम करणे, ते आज मागणी पत्र एमपीएससी कडे जाण्यापर्यंत यासाठी मी व माझ्यासोबत असंख्य जणांनी जे सहकार्य केलं त्यासाठी सर्वांचे खूप खूप आभार.❤️🙏 👉 अनुभवाची अट्ट रद्द करणे ही मित्रांनो आपण केलेली एक प्रकारची क्रांती आहे आणि त्या क्रांतीचे आपण सर्वजण याची डोळा याची देही पुरावे आहोत... 👉लवकरच जाहिरात प्रसिद्ध होईल.✅ 👉 आता सर्वांनी अभ्यासाला लागा मागे हटू नका. 💪📕📕📖📚 आदित्य वगरे
👍 ❤️ 7

Comments