
MPSC UPDATE
January 18, 2025 at 05:39 AM
*🌏भारत वनक्षेत्रात जगात तिसऱ्या क्रमांकावर*
━━━━━━༺༻━━━━━━
✅ जगाच्या पाठीवर वनक्षेत्रात भारत हा देश टॉप टेन मध्ये आहे
✅ डेहराडून येथील वन संशोधन संस्था ही भारतातील वनक्षेत्रातील वाढ, बदल, स्थित्यंतरे याचा सखोल अभ्यास करत असते
✅ नुकताच या संस्थेने 2023 चा राष्ट्रीय वन अहवाल केंद्र सरकारला सादर केला असून भारत जगातील वनक्षेत्रात देखील तिसऱ्या क्रमांकावर आलेला आहे
✅ वनक्षेत्रात चीन हा देश प्रथम क्रमांकावर असून, ऑस्ट्रेलिया हा देश दुसऱ्या क्रमांकावर आहे.
✅ चीन या देशात सरासरी वनक्षेत्र हे 1937 चौरस कि.मी असून जगात प्रथम स्थानी आहे
✅ ऑस्ट्रेलिया या देशात सरासरी वनक्षेत्र 446 चौरस कि.मी असून द्वितीय क्रमांकावर आहे
✅ भारत या देशात सरासरी वनक्षेत्र हे 266 चौरस किमी असून तिसऱ्या क्रमांकावर आहे
👍
🙏
❤️
12