Naukri Updates | सरकारी नोकरी
January 23, 2025 at 05:42 PM
*📌जा. क्र. ४८/२०२४ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. २ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.*
🖥️ *अधिकृत संकेतस्थळ* 👇
https://mpsconline.gov.in/candidate/login
🪀 *नौकरी Free Update Link -*
https://whatsapp.com/channel/0029VafFid91yT26uNRNBT3a