
Devendra Fadnavis
February 9, 2025 at 06:20 PM
*CMO Maharashtra Tweets:*
आजच्या दिवसाचा सारांश | रविवार, 9 फेब्रुवारी 2025
📍चंद्रपूर
आनंदवन हे खऱ्या अर्थाने मानवतेचे मंदीर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महारोगी सेवा समितीच्या ७५ व्या वर्षपुर्तीनिमित्त कृतज्ञता सोहळा; आनंदवनला आर्थिक पाठबळ देणाची ग्वाही
https://mahasamvad.in/155231/
📍नागपूर
‘एआय’ क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या ‘स्टार्टअप्स’ना सर्वतोपरी सहकार्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
‘सायबर हॅक-२०२५’ या स्पर्धेचे बक्षीस वितरण
https://mahasamvad.in/155293/
👍
❤️
🙏
🚩
42