Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

55.8K subscribers

Verified Channel
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis
February 10, 2025 at 04:47 PM
*CMO Maharashtra Tweets:* आजच्या दिवसाचा सारांश | सोमवार, 10 फेब्रुवारी 2025 योग्य नियोजनासह सकारात्मकतेने परीक्षांना सामोरे जा – पंतप्रधान नरेंद्र मोदी १० वी, १२ वी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात पंतप्रधानांचा विद्यार्थ्यांशी संवाद https://mahasamvad.in/155374/ मुंबई भारताची 'कन्व्हेन्शन कॅपिटल' – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ताज समुहाच्या नव्या ताज बॅण्डस्टॅण्ड हॉटेलचे भूमिपूजन https://mahasamvad.in/155362/
🙏 ❤️ 👍 🌹 🕉️ 67

Comments