🔱 THE HINDU 🚩
                                
                            
                            
                    
                                
                                
                                January 29, 2025 at 04:53 AM
                               
                            
                        
                            सर्वांनाच प्रयागला जाऊन त्रिवेणी स्नान करणं शक्य होणार नाही.
अशा सर्व व्यक्तींनी ईशान्य म्हणजे उत्तर - पूर्वेकडे तोंड करून ( कारण प्रयाग महाराष्ट्राच्या साधारण ईशान्येस आहे ) अत्यंत श्रद्धेने खालील मंत्र म्हणून नेहेमीप्रमाणेच स्नान करावं.  प्रयागकुंभस्नानाचं फळ मिळेल - 
 त्रिवेणीं माधवं सोमं 
           भरद्वाजं च वासुकीम् ।
वन्दे अक्षयवटं शेषं 
           प्रयागं तीर्थनायकम् ।।
*🌹🌹||श्री स्वामी समर्थ||*🌹
                        
                    
                    
                    
                    
                    
                                    
                                        
                                            🙏
                                        
                                    
                                        
                                            👍
                                        
                                    
                                        
                                            ❤️
                                        
                                    
                                    
                                        40