🔱 THE HINDU 🚩
January 29, 2025 at 05:59 AM
सनातन धर्माचे ज्यांना ज्ञान नाहीत ते हिंदू असून इथे दिसतात *दर्गा*.
* ह्या चॅनल उद्देश हाच आहेत की सर्वांना सनातन धर्माचे ज्ञान मिळावे
* कोणीही आपले इतके देवी देवता असताना असे फेकू लोकांचा मोर पिसारा डोक्यावर मारून घेऊन काय होणार.
* जो पर्यंत सर्व हिंदू आपला सनातन इतिहास समजून घेत नाहीत तो पर्यंत दर्गा मध्ये असेच जात राहणार.
* प्रत्येक जागृत हिंदूंनी आपल्या गावात कॉलोनी मध्ये ह्या विषयी जागृती करणे खुप गरजेचे आहेत.
* मंदिरात जायला वेळ नसतो अणि दूर दूर दर्गा मध्ये सह परिवार घेऊन जाणारे सेक्युलर किडे.
👍
🙏
❤️
😮
😂
😢
65