
🌱Agri Jobs (MH) & Information 🌻
January 31, 2025 at 03:22 AM
पाहिजेत
आमच्या नाशिक येथील ऑफिसमध्ये कृषी सल्लागार - टेलीकॉलर्स (FEMALE) पाहिजे आहेत
जर आपण कृषीशास्त्र किंवा वनस्पतीशास्त्रातील पदविका किंवा पदवीधर असाल तर आजच अर्ज करा!
विशेष सूचना:
- Work-from-home नाही.
- सदर जॉब व्हेकन्सी ही Female candidates साठीच आहे.