
ABP Majha
February 10, 2025 at 05:10 AM
राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक
मोठी बातमी समोर आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा आणि
अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे
दाखल झाले आहे.
▶️ वाचा सविस्तर बातमी
https://tinyurl.com/2w9tj3x7
#devendrafadnavis #rajthackeray
❤️
😂
🍌
👍
🙏
7