ABP Majha

ABP Majha

68.2K subscribers

Verified Channel
ABP Majha
ABP Majha
February 10, 2025 at 05:36 AM
लाडकी बहीण योजना आणि इतर योजनांची घोषणा केल्यामुळे राज्याची तिजोरीत खडखडाट आहे. त्यामुळे अनेक योजना बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. निवडणुकीच्या आधी अशा घोषणा करून आता बंद करत आहेत. याचा अर्थ मतदारांना सरकारने लाच दिलेली आहे. त्यामुळे या सर्वांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत : राजू शेट्टी, माजी खासदार ▶️ marathi.abplive.com #rajushetti #abpmajha
👍 6

Comments