
ABP Majha
February 10, 2025 at 07:41 AM
माझ्यावरील जीवघेण्या चाकूहल्ल्याला मीच जबाबदार आहे. माझ्या घराची
दारं मीच नीट बंद केली नव्हती. मी सोसायटी, मुंबई पोलीस किंवा इतर कुणालाही
दोष देत नाही. माझ्याबाबतीत असं काही घडेल याची मी कल्पनाही केली
नव्हती. : सैफ अली खान
▶️ वाचा सविस्तर बातमी
https://tinyurl.com/5ef8yt9b
#saifalikhan
😂
👍
🖕
12