ABP Majha

ABP Majha

68.2K subscribers

Verified Channel
ABP Majha
ABP Majha
February 11, 2025 at 06:44 AM
महाकुंभात स्नानासाठी येणाऱ्या भाविकांचा ओघ आहे. गेल्या तीन दिवसांत 15 लाख वाहने प्रयागराज शहरात पोहोचली असून आता दर तासाला सुमारे 8 हजार वाहने संगम शहरात पोहोचत आहेत. ▶️ वाचा सविस्तर बातमी https://tinyurl.com/unwp6y95 #mahakumbh2025 #mahakumbh #amritsnan #praygraj #india #abpmajha
🌹 🍌 👍 😊 🙏 🚩 6

Comments