MahaBharti - Marathi Nokari News
MahaBharti - Marathi Nokari News
February 2, 2025 at 03:16 AM
🏆 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024 आजच्या पेपर साठी खूप खूप शुभेच्छा 🏆 ◾️पहिलाच वेळ कमी असतो व्यवस्थित पेपर सोडवा ◾️इकडे तिकडे बघण्यात वेळ घालवू नका ◾️घड्याळ नक्की न्या ◾️गणित बुद्धिमत्ता शेवटी वेळ राहुद्या ◾️Xerox आणि ओळखपत्र पुन्हा आहे का पहा ◾️black पेन घेऊन जा ◾️गोल व्यवस्थित पाहून करा यात चुकू नका ▪️उपकेंद्रावरील उपस्थिती - सकाळी 09:30 ▪️प्रवेशाची शेवटची वेळ - सकाळी 10:30 ▪️परीक्षा कालावधी - सकाळी 11 ते 12 तुमचा सर्व अभ्यास झाला आहे फक्त पेपर व्यवस्थित देऊन या 100% Result येईल 🔥✌️ तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा😊 💐💐
👍 ❤️ 9

Comments