ABP Majha

ABP Majha

68.2K subscribers

Verified Channel
ABP Majha
ABP Majha
February 16, 2025 at 05:57 AM
दिल्लीला प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वर जी अव्यवस्था महाकुंभच्या निमित्ताने सरकारने दाखवली, त्याचे बळी दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर झाले. सरकारी आकडा तीस आहे. पण माझी माहिती आहे की, किमान 120 ते 150 लोक चेंगराचेंगरीमध्ये मरण पावले आहेत. सरकार आकडा लपवत आहे. : संजय राऊत ▶️वाचा सविस्तर बातमी https://tinyurl.com/5c4s5a74 #sanjayraut #newdelhi #railwaystationstampede
👍 🍌 😂 🤫 11

Comments