
ABP Majha
February 16, 2025 at 06:15 AM
काल योगी म्हणत होते की 50 कोटी लोक आलेत.
मग तिथे मेले किती ते सांगा. प्रयागराजला किती लोक मरण पावलेत? सात हजारावर लोक बेपत्ता आहेत. : संजय राऊत
▶️वाचा सविस्तर बातमी
https://tinyurl.com/5c4s5a74
#sanjayraut #newdelhi #railwaystationstampede
😂
👍
😢
🍌
❤️
👊
16