
ABP Majha
February 16, 2025 at 08:17 AM
मी न बोललेल माझ्या तोंडी घातल जातंय. पक्षाने संधी दिली नाही, असे म्हटलं नाही. गेल्या 43 वर्षामध्ये माझ्या क्षमतेप्रमाणे मला पुरेपूर काम करण्याची संधी मिळाली नाही. हा माझा शब्दप्रयोग आहे. कोणी दिली नाही, कोणत्या पक्षाने, नेत्याने दिली नाही, असा माझा आक्षेप नाही. त्या पुढे जाऊन मी म्हटलो की, हे केवळ माझ्याच वाट्याला आले, असे नाही तर अनेकांच्या बाबतीत घडते, म्हणून हे माझे दुर्दैवं आहे, हा दोष मी माझ्याकडे घेतला : भास्कर जाधव
▶️वाचा सविस्तर बातमी
https://tinyurl.com/serf68jf
#bhaskarjadhav
❤️
🍌
👍
4