
छत्रपती शिवाजी महाराज
February 14, 2025 at 05:26 PM
मला जमणार नाही म्हणून
आधीच हातपाय गाळून बसणाऱ्या लोकांचा
मला फार राग येतो.....
असं कसं जमणार नाही,
लोकांनी कोणतेही माध्यम नसताना
केवळ प्रयत्नाच्या जोरावर चंद्रावर सुद्धा
जाण्याची वाट शोधलीच की......
मग आपण साधं आपलं स्वप्न पूर्ण
करू शकत नाही????
प्रयत्नाला मर्यादा नाहीत,
प्रयत्न करून हरलात तर हरकत नाही
पण आधीच मुर्गळून बसणारे
आयुष्यात रिस्क घेऊच शकत नाही.....
आयुष्य एकदाच आहे
त्यामुळे हवं ते मिळवण्यासाठी जोर लावा,
उगाच बोर होऊन राहण्यात
काय मजा आहे.....
काहीतरी करा करत रहा
स्वतःला आव्हान द्या हे नाही तर दुसरे द्या
निवळ जगायचं म्हणून जगू नये,
हवं ते मिळवण्यासाठी जगावं.....
मग टिका करणारेच
पुढे टाळ्या वाजवतात.....!
❤️
👍
🙏
19