छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज
February 15, 2025 at 02:00 AM
ज्याचं कतृत्व सूर्या सारखं तेजस्वी. रयते वरची माया चंद्रा सारखी शितल आणि ज्यांचा पराक्रम महासागरा येवढा मोठा आशा जाणता राजाचा जन्मोत्सव सोहळा 👑 *!! शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात !!* *१९ फेब्रुवारी २०२५ 🚩*
🙏 ❤️ 👍 13

Comments