(कृषी विभाग) शैक्षणिक तसेच कृषी क्षेत्रातील जॉब माहिती.
(कृषी विभाग) शैक्षणिक तसेच कृषी क्षेत्रातील जॉब माहिती.
February 1, 2025 at 01:19 PM
*🔥 डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली, रत्नागिरी भरती* ▪️ पदाचे नाव: कनिष्ठ संशोधन सहाय्यक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), वरिष्ठ लिपिक, लिपिक, कृषी सहाय्यक, इलेक्ट्रीशियन, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (मत्स्यव्यवसाय), प्रयोगशाळा सहाय्यक (मत्स्यव्यवसाय), प्रयोगशाळा सहाय्यक (CATM), प्रयोगशाळा सहाय्यक (PHM), बोट ऑपरेटर, तांडेल, ट्रॅक्टर चालक, चालक, कुशल मच्छीमार, मच्छीमार, बोटमॅन/डेकहँड, शिपाई, माळी, चौकीदार, क्लिनर, मदतनीस, मजूर. ♦️एकूण जागा : 249 पदे. ▪️शैक्षणिक पात्रता: चौथी, सातवी, दहावी, बारावी उत्तीर्ण, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर. ▪️ वयोमर्यादा: खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – ३८ वर्षे, राखीव श्रेणीतील उमेदवारांसाठी – ४३ वर्षे. ▪️अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन. ▪️परीक्षा/भरती प्रक्रीया शुल्क: अराखीव (खुला) प्रवर्ग: रू.१,०००/-, मागास प्रवर्ग/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: रू.९००/-. ▪️अर्ज करण्याची शेवटची तारीख: २८ फेब्रुवारी २०२५. ▪️अर्ज सादर करण्याचा पत्ता: कुलसचिव, डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली, ता.दापोली, जि. रत्नागिरी 〰️〰️〰️ *♦️PDF जाहिरात वर प्रकाशित केली आहे*

Comments