(कृषी विभाग) शैक्षणिक तसेच कृषी क्षेत्रातील जॉब माहिती.
(कृषी विभाग) शैक्षणिक तसेच कृषी क्षेत्रातील जॉब माहिती.
February 1, 2025 at 03:09 PM
✨Combine पूर्व परीक्षा 2 Feb (उद्या) 2025 दृष्टिकोनातून खालील साहित्य सामग्री आज जमा करा. ▪️Hall Ticket ची प्रिंट काढून घ्या. ▫️ID Proof च्या 2/3 झेरॉक्स काढून घ्या. ▪️BLACK Pen (2) असावेत. ▫️घड्याळ (Digital नसावे) ▪️पाणी बॉटल. टीप:- परीक्षा केंद्र खूप लांब असेल तर आज रात्री अगोदरच त्या साठीचं नियोजन करा. त्याचबरोबर ज्या लोकांचे जवळचे परीक्षा केंद्र आहे. त्या लोकांनी परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचा .

Comments