(कृषी विभाग) शैक्षणिक तसेच कृषी क्षेत्रातील जॉब माहिती.
(कृषी विभाग) शैक्षणिक तसेच कृषी क्षेत्रातील जॉब माहिती.
February 4, 2025 at 04:16 PM
🚨सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 1266 जागांसाठी भरती ✅शैक्षणिक पात्रता :- 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/OBC/ PWD: 55% गुण] ✅वयाची अट :- 30 नोव्हेंबर 2024 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] ✅नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत Fee :- General/OBC/EWS: ₹750/- [SC/ST/PWD/महिला: ₹150/- ] ⌛Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 20 फेब्रुवारी 2025 ✅Apply Link :- 👇👇 https://ibpsonline.ibps.in/cbicojan25/

Comments