
Puneri Paltan
January 26, 2025 at 04:57 AM
|:गणतन्त्रस्य जयः सदा राष्ट्रस्य विजय:|
स्वाभिमान, स्वातंत्र्य, आणि शौर्याचा उत्सव!
प्रजासत्ताक दिन 📙
आपल्या पलटणच्या जोशाने चला भारतमातेचा गौरव वाढवुया!🇮🇳
ह्या ७६व्या गणतंत्रदिनाच्या तुम्हासर्वांना खुप शुभेच्छा.
| #puneripaltan | #paltangiricontinues | #पुन्हाहोऊदेPaltangiri | #republicday | #prokabaddi
❤️
🧡
🇮🇳
👍
🙏
🫡
☺️
♥️
❤🔥
🌁
102