
NMMC OFFICIAL
January 26, 2025 at 09:08 AM
*सुलेखनकार श्री.अच्युत पालव यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केला सन्मान*
*समस्त नवी मुंबईकरांच्या वतीने हा सन्मान असल्याची श्री.अच्युत पालव यांनी व्यक्त केली भावना*
*Facebook Link* :
https://www.facebook.com/share/p/15B3btZtri/
👍
3