
NMMC OFFICIAL
January 27, 2025 at 02:38 PM
जगप्रसिद्ध सुलेखनकार श्री. अच्युत पालव यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडून सन्मान! हा नवी मुंबईसाठी अभिमानाचा क्षण, श्री. पालव यांच्या कार्यामुळे शहराचा गौरव वाढला आहे!
#पद्मश्री #अच्युतपालव #नवीनमुंबईअभिमान #achyutpalav #padmashri #padmashriachyutpalav #sulekhan #calligraphy #calligrapherachyutpalav
❤️
👍
💐
3