
NMMC OFFICIAL
January 28, 2025 at 04:31 AM
नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत 23 व्या 'प्रॉपर्टी एक्स्पो 2025'मध्ये पुनर्विकास करताना बांधकाम नियमावली आणि बांधकाम करताना पर्यावरण विषयक घ्यावयाच्या काळजी बाबतची प्रमाण कार्यपद्धती याविषयी माहिती देणारा स्टॉल उभारून विकासक व नागरिक यांच्या सहभागातून विकासाची नवी दिशा निर्माण केली आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबत विशेष कक्ष स्थापन करून ही प्रक्रिया अधिक सुलभ होण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे.
#swachhsurvekshan2024 #epledge #majhivasundhara #missionlife #greennavimumbai #navimumbai #ecofriendlyliving #nishchaykelanumberpahila #shs2024 #swachhatahiseva2024 #tokdo #cleanercity #ecofriendlychange #urbancleanup #greencityvision #sustainablefuture #cityimprovement #environmentalimpact
#नगरविकास #पुनर्विकास #पर्यावरण #महानगरपालिका
❤️
👍
4