
CTA india Load ( Transport )
February 9, 2025 at 03:41 AM
सर्व ड्रायव्हर पार्टनर आणि वेंडर यांना कळविण्यात येते की 10 फेब्रुवारी पर्यंत *चव्हाण ट्रान्सपोर्ट एजन्सी*
*CTA INDIA LOAD* पुणे ऑफिस येते ऍडव्हान्स अटॅचमेंट असणार आहे तरी सर्व पुणे आणि पुणे जवळ असणारे सर्व गाडी मालक चालक यांनी आपली गाडी लवकरात लवकर सिटी इंडिया लोड यांच्याशी संलग्न करून घ्यावी
*टाटा एस ,पिकअप, बड़ा दोस्त और 10,14 फुट LCV* आता आपली गाडी CTA सोबत करा आणि फिक्स इन्कम मिळवा तेही आऊटस्टेशन भाड्या सोबत.
*शेवटचे दोन दिवस शिल्लक* आहे रविवारी पण ऑफिस उघडे असेल .
Required Documents
1. Vehicle R.C. (Book)
2. Owner Pancard
3. Driver Licence
4. insurance
5. Cancelled Cheque / Passbook
6. Vehicle Photo
हर कदम ड्राइवर के साथ
🙏
😂
3