
Miracles Acting Academy
February 3, 2025 at 05:27 AM
*मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमी च्या 'स्पेशल ॲक्टिंग कोर्स' दादर आणि ठाणे सेमिनारला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.*
खास मुंबईकरांसाठी *रविवार दि. ०२ फेब्रुवारी २०२५ रोजी,* काशिनाथ धुरू हॉल, येथे आणि जोशी बेडेकर कॉलेज येथे प्रसिद्ध लेखक -दिग्दर्शक प्रमोद प्रभुलकर सर यांचा 'विनामूल्य' मार्गदर्शक सेमिनार आयोजित केला होता.
*स्पेशल ॲक्टिंग कोर्स*
(फक्त रविवारी - ३६ रविवार (९ महिने)
*दादरसाठी आजपासून ॲडमिशन्स सुरू*
रविवार दिनांक :- ०९ फेब्रुवारी २०२५ पासून क्लास सुरु.
वेळ : सकाळी १०:०० ते १:०० वाजेपर्यंत
ठिकाण : पहिला मजला L.J.ट्रेनिंग सेंटर, टिळक ब्रीज, लाझरी साडी शॉपच्या बाजूला, पंजाब नॅशनल बँक, लादीवाले जोशी कंपाऊंड.N.C केळकर रोड,दादर पश्चिम
*ठाणेसाठी आजपासून ॲडमिशन्स सुरू*
रविवार दिनांक :- ०९ फेब्रुवारी २०२५ पासून क्लास सुरु.
वेळ : सकाळी १०:०० ते १:०० वाजेपर्यंत
ठिकाण : कॉन्फरन्स हॉल, तळ मजला, राजेद्र पाल मंगला हायस्कूल, राजलक्ष्मी सोसायटी, ठाणे स्टेशन जवळ,ठाणे पूर्व
*(आजच संपर्क करा...)*
ॲडमिशन्ससाठी संपर्क
8104980456
8104980451
8104980450
*मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमी*
❤️
👍
4