
Miracles Acting Academy
February 9, 2025 at 11:02 AM
मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमी च्या 'स्पेशल ॲक्टिंग कोर्स' स्वारगेट सेमिनारला आज उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
खास पुणेकरांसाठी आज रविवार दि. ०९ फेब्रुवारी २०२५ रोजी नीतू मांडके सभागृह, स्वारगेट येथे प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक प्रमोद प्रभुलकर सर यांचा विनामूल्य' मार्गदर्शक सेमिनार आयोजित केला होता.
स्पेशल ॲक्टिंग कोर्स
(फक्त रविवारी - ३६ रविवार (९ महिने)
आजपासून ॲडमिशन्स सुरू
रविवार दिनांक :- १६ फेब्रुवारी २०२५ पासून क्लास सुरु.
वेळ : सकाळी १०:०० ते १:०० वाजेपर्यंत
ठिकाण : सतीश छत्रे सभागृह, भरतकुंज - 2, एरंडवणा, पुणे 411004 (वरचा हॉल)
(आजच संपर्क करा...)
ॲडमिशन्ससाठी संपर्क
8104980478
9324655963
*मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमी*
❤️
6