Police Bharti Club
Police Bharti Club
February 15, 2025 at 05:26 AM
📕 *चालू घडामोडी सराव प्रश्न* 1. खालीलपैकी कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे? * *योग्य उत्तर - मणिपूर* 2. सेंद्रिय शेती उत्पादनात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे? चालू घडामोडी 365 * *योग्य उत्तर - २* 3. मणिपूर विधानसभेची मदत किती वर्षापर्यंत आहे? * *योग्य उत्तर - २०२७* 4. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात २०२३-२४ या वर्षांत किती लाख मेट्रिक टन सेंद्रिय खताचे उत्पादन झाले?चालू घडामोडी 365 * *योग्य उत्तर - १२६.६०* 5. सेंद्रिय खत उत्पादनात देशात कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे? * *योग्य उत्तर - पंजाब* 6. नविन प्राप्तिकर विधेयक २०२५ हे कोणत्या कायद्याची जागा घेणार आहे?चालू घडामोडी 365 * *योग्य उत्तर - आयकर कायदा १९६१* 7. नविन प्राप्तिकर विधेयक २०२५ लोकसभेत कोणी सादर केले आहे? * *योग्य उत्तर - निर्मला सीतारामन* 8. नविन प्राप्तिकर विधेयक २०२५ कधी पासून लागू होणार आहे?चालू घडामोडी 365 * *योग्य उत्तर - १ एप्रिल २०२५* 9. आशियाई ट्रायथलॉन स्पर्धा कोठे सुरु होत आहे? * *योग्य उत्तर - चेन्नई*
👍 😡 🫡 7

Comments