Jalna City Municipal Corporation
Jalna City Municipal Corporation
January 19, 2025 at 05:03 PM
*नवीन जालनापाणी पुरवठा* *दि 20-01-2025* सकाळी 10.00 नंतर *संग्राम नगर, कबाडी गल्ली, नंदी मंदिर* पाणी देणार आहे 11.00 नंतर *दादराम वस्ताद तालीम भागात ,बरवार गल्ली व पोलास गल्लीत* पाणी देणार आहे। आदेशानुसार *मा. आयुक्त साहेब।। जालना शहर महानगरपालिका जालना* (टिप:-काही अड़चन आल्यास पाण्याचा वेळ बदलनयात येईल किवा दुसऱ्या दिवशी पाणी देण्यात येईल)

Comments