
Chanakya Mandal Pariwar
January 27, 2025 at 07:54 AM
*विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव अर्ज करण्याची शेवटची तारीख १ फेब्रुवारी पर्यंत वाढविण्यात येत आहे*
चाणक्य मंडल परिवार आयोजित
राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धा
🏆 एकूण १,११,००० /- ची पारितोषिके
🗓 स्पर्धेची तारीख - रविवार, ९ फेब्रुवारी २०२५
⭕️ स्पर्धेच्या इतर अटी, फीस आणि विषय वाचण्यासाठी सोबत दिलेली pdf वाचा 👇👇
❤️
2