Notes Katta Official
January 19, 2025 at 10:14 AM
✅ *महत्त्वाचे चालू घडामोडी नोट्स* ✅
🔰 कोणत्या राज्याने साओरा आदिवासींना अधिवासाचे हक्क दिले आहेत ? - *ओडिशा*
🔰 उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोणत्या ठिकाणी सशस्त्र सेना महोत्सवाचे उद्घाटन केले ? - *लखनौ*
🔰 फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने (FICCI) कोणाला भारताचे युवा आयकॉन म्हणून सन्मानित केले आहे? - *आयुष्मान खुराना आणि नीरज चोप्रा*
🔰 2024 ची प्रो कबड्डी स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली ? - *हैद्राबाद, ग्रेटर नोएडा आणि पुणे*
🔰 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे चोंडी हे जन्मस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? - *अहमदनगर (अहिल्यानगर)*
🔰 आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेतून निवृत्तीची घोषणा केलेला लुईस सुआरेझ कोणत्या देशाचा आहे? - *उरुग्वे*
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
🪀 परीक्षेच्या दृष्टीने *महत्वपूर्ण नोट्स/PDF साठी Whatsapp चॅनेल नक्की Follow करा👇*
🙏
1