Notes Katta Official
January 19, 2025 at 02:31 PM
✅ *महत्त्वाचे चालू घडामोडी नोट्स* ✅
🔰 सुधारित कचरा व्यवस्थापनासाठी बिस्लेरी कंपनीने कोणत्या राज्यासोबत भागीदारी केली आहे ? - *गोवा*
🔰 इन्फ्लूएन्सर्सना प्रोत्साहन देण्यासाठी आणि सरकारी उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने 'नवीन डिजिटल धोरण' मंजूर केले ? - *उत्तर प्रदेश*
🔰 2025 मध्ये कोणता देश ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे आयोजन करणार आहे ? – *इंग्लंड*
🔰 कोणत्या देशातील सर्वोच्च न्यायालयाने मायक्रोब्लॉगिंग साइट 'एक्स'वर बंदी घातली आहे? - *ब्राझील*
🔰 कोणत्या राज्याच्या पर्यटनाने नाविन्यपूर्ण 'हॉलिडे हाईस्ट' मोहिमेसाठी PATA गोल्ड अवॉर्ड 2024 जिंकला ? - *केरळ*
🔰 कोणते राज्य दक्षिण आशियातील पहिल्या फॉर्म्युला 4 कार शर्यतीचे आयोजन करत आहे? - *तामिळनाडू*
#gk
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
🪀 परीक्षेच्या दृष्टीने *महत्वपूर्ण नोट्स/PDF साठी Whatsapp चॅनेल नक्की Follow करा👆*
❤️
😊
2