Notes Katta Official
January 22, 2025 at 04:26 AM
*✅ महत्त्वाचे चालू घडामोडी नोट्स ✅* 🔰 शेख सबाह खालेद अल-हमद अल-मुबारक अल-सबाह यांनी कोणत्या देशाचे युवराज म्हणून शपथ घेतली ? *➤ कुवेत* 🔰 कोणाला प्रतिष्ठित वार्षिक हिंदी साहित्य भारती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ? *➤ कृष्ण प्रकाश (IPS)* 🔰 गुजरातमधील दीनदयाल बंदर प्राधिकरणाचे (कांडला बंदर) अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? *➤ सुशील कुमार सिंग* 🔰 कोणत्या देशाने इस्रायली पासपोर्टधारकांना आपल्या देशात प्रवेशावर बंदी घातली आहे ? *➤ मालदीव* 🔰 कोणत्या राज्यातील सियांग व्हॅलीमधून मुंग्यांची नवीन प्रजाती सापडली ? *➤ अरुणाचल प्रदेश* *🪀 अशाच अजून नोट्स साठी Join करा Whatsapp Channel 👇👇* https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10 🔰 नासाने चंद्रासाठी प्रमाणित वेळ प्रणाली विकसित करण्यासाठी कोणत्या अंतराळ संस्थेशी भागीदारी केली ? *➤ युरोपियन स्पेस एजन्सी (ESA)* 🔰 कोणत्या ग्रामपंचायतीला केंद्र सरकारच्या पंचायतीराज मंत्रालयातर्फे राष्ट्रीयस्तरावरील नानाजी देशमुख सर्वोत्तम ग्रामपंचायत पुरस्कार आणि ग्रामऊर्जा स्वराज विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे ? *➤ मान्याचीवाडी* 🔰 मान्याचीवाडी हे गाव महाराष्ट्रतील कोणत्या जिल्ह्यात आहे ? ➤ *सातारा* © Notes_Katta #currentaffairs #gk ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ *🪀 अशाच अजून नोट्स साठी Join करा Whatsapp Channel 👇👇* https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━   👍             🗂              📲    ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ *🤳 (आपल्या सर्व मित्रांना जरूर पाठवा.)*
👍 ❤️ 3

Comments