PSI BHAGWAT MULGIR OFFICIAL
February 2, 2025 at 01:55 AM
अभ्यास किती झाला ह्यापेक्षा जो झाला त्यात जास्तीत जास्त output कस येईल हा विचार करून क्वालिटी paper solve करा positive राहून FACE करा, आणि speed accuracy दोन्ही maintain ठेवा. प्रतेक प्रश्नात काहीतर loop hole असतो त्यावरून उत्तर निघतच फक्त ते ओळखायचं असत... Positive राहून Solve होईल ह्या angle नेच प्रश्न पाहायचा आधी... ATTEMPT कमीत कमी 85+ जाईल हा विचार करून वेळेचं नियोजन करा.. - PSI BHAGWAT MULGIR BE CONFIDENT BEST OF LUCK ALL STUDENTS
👍 ❤️ 🙏 😂 49

Comments