Vidarbh IAS Academy Official
                                
                            
                            
                    
                                
                                
                                January 18, 2025 at 06:46 AM
                               
                            
                        
                            महिला आमदार व खासदार, संजीवनी👆👆👆
.
.
टीपः जून महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकूण 74 महिला खासदार निवडून आल्या होत्या परंतु पोट निवडणूक झाल्यानंतर वायनाड येथून 'प्रियंका गांधी' या खासदार झाल्या आहेत. त्यामुळे 18 व्या लोकसभा निवडणूकीत महिला खासदारांची संख्या 75 झाली आहे.
                        
                    
                    
                    
                    
                    
                                    
                                        
                                            ❤️
                                        
                                    
                                        
                                            👍
                                        
                                    
                                    
                                        6