Mumbaicha Raja Official, Ganeshgalli
February 1, 2025 at 03:26 PM
*लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ,गणेश गल्ली* *॥ मुंबईचा राजा ॥* *वर्ष ९७ वे* कळविण्यास आनंद होतो की, लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गल्ली-मुंबईचा राजा च्या वतीने आज शनिवार दि.१ फेब्रूवारी २०२५ रोजी शैक्षणिक उपक्रमा अंतर्गत संगणक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन होत आहे. सध्याच्या शैक्षणिक स्पर्धेच्या युगात आपले विद्यार्थी सर्व स्तरावर अग्रेसर रहावे हे उद्दिष्ट समोर ठेवून उत्सव मंडळाच्या या उपक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा व मंडळास उपकृत करावे. धन्यवाद! आपलेच, लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ,गणेश गल्ली-मुंबईचा राजा *माध्यम उत्सवाचे, ध्येय जनसेवेचे* *वेध लागले आम्हा शतक महोत्सवाचे* 📯😇 https://www.instagram.com/p/DFiRmbkBLSA/?igsh=NDl0dDN2dW0zOXBt https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02LoX8zSmQw8UhQdy4TmfY2qQXXBu4EzqGmv7rSYiWPd8GpfiF3CCj1AvbLu95n1Bgl&id=100064619382669
❤️ 👍 🙏 🪷 33

Comments