Vidarbh IAS Academy Official
January 25, 2025 at 08:16 PM
आपल्या संविधानाने आपल्याला विचारस्वातंत्र्य, समानता, आणि शिक्षणाचा हक्क दिला आहे. शिक्षणाच्या माध्यमातून केवळ स्वतःला नव्हे, तर संपूर्ण समाजाला उन्नतीचा मार्ग दाखवण्याची ताकद आपल्यात आहे. केवळ पुस्तके वाचून नव्हे, तर ज्ञान पसरवून, नवी पिढी घडवून, आणि राष्ट्र उभारणीत योगदान देऊन देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण हा विकासाचा प्रमुख पाया बनवण्याचा संकल्प करूया... प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! 🇮🇳🇮🇳
❤️ 👍 🙏 28

Comments