Mumbaicha Raja Official, Ganeshgalli
February 2, 2025 at 10:34 AM
*लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्ली, लालबाग* *|| मुंबईचा राजा ||* स्थापना १९२८ | वर्ष ९७ वे दि.२ फेब्रुवारी २०२५ रोजी मुंबईचा राजा आयोजित *मोफत नेत्र तपासणीसह चश्मा वितरण शिबीर* यशस्वी संपन्न झाले. सदर शिबिरामध्ये तपासणीदरम्यान नोंदणीकृत मोतीबिंदूसदृश रुग्णांवर सर.जे जे रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली लेजर पद्धतीने इंपोर्टेड लेंस वापरुन मोफत शास्त्रक्रिया करण्यात येईल. https://www.facebook.com/share/p/1TYbjxiJ5B/ https://www.instagram.com/p/DFkTESFNX-U/?img_index=3&igsh=NDNydmNqcmIwaTIx
❤️ 👍 12

Comments