Mumbaicha Raja Official, Ganeshgalli
February 15, 2025 at 03:29 PM
आपल्या लेकरांमध्ये छत्रपती शिवरायांचा तेजस्वी व प्रेरणादायी इतिहास रुजवणे ही केवळ जबाबदारी नाही, तर ही काळाची गरज आहे. भविष्यात त्यांच्यात स्वाभिमान, शौर्य आणि राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी हा वारसा टिकवणं आपलं कर्तव्य आहे ! || जय शिवराय || : Follow us : @raja_mumbaicha : https://www.instagram.com/reel/DGF7nnkTlaC/?igsh=M2RvdTY5d3BybTFn
❤️ 💯 🙏 30

Comments