Bhagirath IAS Acadamy Pune
February 12, 2025 at 04:48 AM
विद्यार्थ्यांनी संयुक्त गट ब मुख्य परीक्षेसाठी चालू असलेल्या आरंभ 1.0 बॅच ला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.... या बॅच चे ऍडमिशन full झालेले आहेत त्यामुळे आरंभ 1.0 या बॅच ची ऍडमिशन प्रोसेस थांबवित आहोत..... तरी बऱ्याच विद्यार्थ्यांनी मागणी केल्यामुळे आपण आज पासून आरंभ बॅच 1.1 सुरू करत आहोत ज्याचे admissions 2 दिवस सुरू राहतील म्हणजेच 12 फेब्रुवारी 2025 पर्यंत चालू राहील.... तरी ज्या विद्यार्थ्यांना यामध्ये ऍडमिशन घ्यायचे आहे त्यांनी उद्या संध्याकाळी पर्यंत ऍडमिशन प्रोसेस complete करावी.... https://youtu.be/3XH8CS2GLfw

Comments