Reasoning With Amol
January 28, 2025 at 10:22 AM
♦️Important♦️ कालच NIACL Assistant pre exam झाली,Paper ची level खूप easy होती, भरपूर candidates चे attempts पण 90+ आहेत. paper ची difficulty level ही अगोदर च्या वर्षी झालेल्या Niacl papers सारखीच आहे. त्यामुळे कोणत्याही exam ला जात असताना आपण अगोदर च्या 4-5  years चे memory based papers solve करणे खूप जास्त इम्पॉर्टन्ट आहे.. कारण त्याच आधारे सध्याच्या सगळ्या exams च्या level आहेत. आपल्या जवळ Sbi clerk exam साठी जेमतेम एक महिना उरला आहे त्यामुळे Sbi चे अगोदर च्या years मध्ये झालेले papers आपण solve केलेच पाहिजे ज्याचा नक्कीच फायदा होईल आणि आपले attempts पण त्यापद्धतीने वाढतील... येणाऱ्या दिवसांमध्ये आपण सगळ्यांनी Sbi clerk आणि Po साठी memory based papers नक्कीच solve केले पाहिजे. 🔥USE COUPON CODE - SBI50🔥
👍 1

Comments