Next Update
                                
                            
                            
                    
                                
                                
                                January 18, 2025 at 01:10 AM
                               
                            
                        
                            प्रिय विद्यार्थ्यांनो,
आज तुम्ही जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा देण्यासाठी सज्ज आहात. ही परीक्षा तुम्हाला तुमच्या भवितव्याचा एक मजबूत पाया घडवण्यासाठी संधी देते. आत्मविश्वास ठेवा, शांत चित्ताने उत्तर द्या आणि तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा.
“परिश्रम हे यशाचे खरे गुरुमंत्र असतात.”
तुमच्या उज्ज्वल यशासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
 • Next Academy / आपला ठाकरे टीम