Next Update
January 18, 2025 at 07:27 AM
प्रिय विद्यार्थी आणि पालक, *आपल्या नवोदय प्रवेश परीक्षा 2025 (18 जानेवारी 2025) च्या संभाव्य उत्तरपत्रिका मिळवण्यासाठी एक खास सुविधा उपलब्ध आहे.* *फक्त तुमच्या प्रश्नपत्रिकेची PDF तयार करून https://wa.me/9168667007 या लिंकवर पाठवा. आम्ही तुमच्या पेपर कोडनुसार योग्य उत्तरपत्रिका तुम्हाला उपलब्ध करून देऊ.* ही सुवर्णसंधी गमावू नका आणि तुमच्या तयारीची खात्री करा! धन्यवाद, Next Academy
🙏 1

Comments